MI vs DC IPL 2021 Live Score: मुंबईची खराब सुरुवात, कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला

Last Modified शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (16:27 IST)
आयपीएल 2021 मध्ये आज 46 वा सामना खेळला जात आहे. शारजाह मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संघर्ष आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक बदल करून सामन्यात प्रवेश केला आहे.

दिल्लीचा वेगवान गोलंदाज आवेश खानने आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात रोहितची विकेट घेतल्यानंतर त्याने दुसऱ्याच षटकात फक्त दोन धावा दिल्या. चार षटकांनंतर मुंबईचा स्कोअर: 23/1, क्विंटन डी कॉक (6*), सूर्यकुमार यादव (9*)

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आहे. तो आता क्विंटन डी कॉकसह डावाचे नेतृत्व करेल. दोन षटकांनंतर मुंबईचा स्कोअर: 12/1, क्विंटन डी कॉक (4*), सूर्यकुमार यादव (0*)

मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या षटकात बाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवररबाडा च्या हातात अवेश खानने झेलबाद केले. बाद होण्या आधी रोहितने 10 चेंडूत सात धावा केल्या.


मुंबईसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक या सलामी जोडीने डावाची सलामी दिली आहे, तर दिल्लीने नोर्त्जेला नवीन चेंडू दिला आहे.

दिल्ली कॅपिटल्स:
शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, स्टीव्ह स्मिथ, ऋषभ पंत (c & wk), शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नोर्त्जे

मुंबई इंडियन्स:
रोहित शर्मा (क), क्विंटन डी कॉक (wk), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, नाथन कुल्टर-नाईल, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह



यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

ICCने जारी केला नवा फर्मान; T20I क्रिकेटमध्ये चुका करणाऱ्या ...

ICCने जारी केला नवा फर्मान; T20I क्रिकेटमध्ये चुका करणाऱ्या गोलंदाजांना होईल मोठी शिक्षा
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) T20 क्रिकेटमध्ये नवा नियम लागू केला आहे. या अंतर्गत, ...

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 7 गडी राखून विजय ...

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर 7 गडी राखून विजय ,जोहान्सबर्गमध्ये भारताचा पहिला पराभव
जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारतावर 7 गडी राखून मात केली. दक्षिण आफ्रिकेने 240 ...

ICC Women's World Cup:जेमिमा रॉड्रिग्जचा विश्वचषक संघात ...

ICC Women's World Cup:जेमिमा रॉड्रिग्जचा विश्वचषक संघात समावेश न केल्याने फेंस संतापले
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ICC महिला विश्वचषक 2022 साठी संघाची घोषणा केली आहे. ...

ICC Women World Cup 2022: भारतीय महिला संघ जाहीर, मितालीकडे ...

ICC Women World Cup 2022: भारतीय महिला संघ जाहीर, मितालीकडे संघाची कमान
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2022 साली न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक ...

Happy Birthday Kapil Dev: जेव्हा पाकिस्तानी सलामीवीर सादिक ...

Happy Birthday Kapil Dev: जेव्हा पाकिस्तानी सलामीवीर सादिक मोहम्मदने कपिल देवच्या वेगवान चेंडूला घाबरून हेल्मेट मागितले
1983 मध्ये, भारत प्रथमच विश्वविजेता बनला, कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील नवशिक्या टीम ...