गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By

शमीच्या बायकोची ही गुपिते तुम्हाला माहित आहेत का ?

cricket news
मोहम्मद शमीच्या  बायकोक रताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या बायकोनं त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शमीचे महिलांशी अनैतिक संबंध आहेत. शमी मला मारतो, त्यानं माझ्या हत्येचा प्रयत्न केला आहे. शमीनं मॅच फिक्सिंग केली आहे, असे आरोप हसीन जहांनं केले आहेत. मात्र शमिने तिच्या विरोधात काही म्हटले नाही उलट हसीनाचा पहिला नवरा समोर आला आहे त्याचे नाव  सैफुद्दीन असून ते बालपणीचे प्रियकर प्रेयसी होते. त्यामुळे आता हसीनाच्या आरोपांनवर पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे. ती फार महत्वकाक्षी असून ती काहीही करु शकते  असे सैफुद्दीन म्हणतोय.   
 
हसीनचं पहिलं लग्न २००२ साली झालं होतं  
२०१०मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला  
हसीन जहांला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. 
यातली एक मुलगी १०वीमध्ये तर दुसरी मुलगी सहावीत आहे 
हसीनचा पहिला पती सैफुद्दीननं केला आहे. हसीन जहां खूप महत्वकांक्षी असल्याचंही सैफुद्दीन म्हणाला  
लग्नानंतर हसीन जहांनं मॉडेलिंग करणं सोडून दिलं 
मोहम्मद शमी आणि हसीन जहां २ वर्ष डेट करत होते. 
यानंतर २०१४मध्ये दोघांचं लग्न झालं. या दोघांना एक मुलगीही आहे