1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. virat anushaka

विराटने अनुष्काबरोबर साखरपुडा झाल्याचे वृत्त फेटाळले

आम्ही साखरपुडा केलेला नाही, साखरपुडा केलाचं तर लपवू कशाला ? असे म्हणत  भारताचा  कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनुष्का शर्माबरोबर साखरपुडा झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. याआधी विराट आणि अनुष्का नववर्षाच्या स्वागतासाठी उत्तराखंडमध्ये गेले आहेत. बुधवारी रात्री हरिव्दार इथे या दोघांना गुरुंचा आशिर्वाद घेताना एकत्र पाहण्यात  आले. त्यानंतर या दोघांचा साखरपुडा होणार असल्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये सुरु होती. 
पुढील लेख
'हॅपी न्यू ईअर' ऑफर कोणत्याही नियमाचे उल्लंघन नाही : जिओ