suvichar
✕

पारंपरिक लूकमध्ये विराट-अनुष्काचे फोटो व्हायरल

Updated: गुरूवार, 14 सप्टेंबर 2017 (11:45 IST)
 
या फोटोत विराट काळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत आहे, तर अनुष्का गुलाबी रंगाच्या लहंग्यात सजलेली दिसत आहे. विराट अनुष्काकडे एकटक पाहत असून अनुष्काच्या चेहऱ्यावर हास्य आहे. हा फोटो अनुष्का-विराटच्या #virushka नावाच्या फॅनक्लबच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
 
मुंबईत मंगळवारी या जाहिरातीचे चित्रीकरण झाले. परंतु दोघांनी कोणत्या जाहिरातीसाठी एकत्र काम केले, हे अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, अनुष्का आणि विराट जाहिरातीत एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ते हेड अँड शोल्डर्स या शॅम्पूच्या जाहिरातीत झळकले होते. 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

हार्दिक पांड्याला एकदिवसीय संघातून वगळले, सूर्यांश शेडगेचा संघात समावेश

भारतीय क्रिकेट संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० मालिका खेळणार! सर्व पाच सामन्यांचे वेळापत्रक जाणून घ्या

केएल राहुलच्या नाबाद शतकामुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध ३५० धावांचा टप्पा ओलांडला

IND vs WI : वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून विजय, भारताने मालिका २-१ ने जिंकली

लुआन-ड्रे प्रिटोरियसने पुरुष टी-२० क्रिकेट मध्ये ख्रिस गेलचा १३ वर्षांचा विक्रम मोडला

पुढील लेख
Show comments