1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

आज तिसरा एकदिवसीय सामना!

ND

दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आता आज होणार्‍या तिसर्‍या सामना जिंकून आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.

पहिल्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात फलंदाज फ्लॉप गेल्याने टीम इंडियाची ‍काळजी वाढली आहे. सेहवाग, गंभीरपाठोपाठ सचिनही या सामन्यात खेळणार नाही आहे.