आजपासून एशेज मालिकेला सुरुवात
ND
यापूर्वीच्या एशेज मालिकेवर इंग्लंडने कब्जा केला होता. यामुळे या सामन्यासाठी कांगारुंवर दबाव आहे. मागील काही दिवसांपासून कांगारुंचा सातत्याने पराभव होत असल्यानेही कागारुंना गेलेली पत मिळवण्यासाठी या मालिकेत विजय मिळवावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंगच्या नावावर सलग दोनदा एशेज मालिका गमावण्याचा विक्रम असून, या वर्षीही जर कांगारुंनी मालिका गमावली तर रिकीच्या नावावार आणखी एक विक्रम नोंदवला जाणार आहे.

