1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

आयपीएल मधून पाक खेळाडूंना डच्चू?

आयपीएल सीझन चारसाठी एकाही पाक खेळाडूचा समावेश केला जाणार नसल्याचे बोलले जात असून, आयपीएलच्या व्यवस्थापन परिषदेने अद्याप या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.

मागील काही महिन्यांपासून पाकचे खेळाडू फिक्सींगमध्ये दिसून आल्याने हा निर्णय घेण्‍यात आल्याचे बोलले जात असून, आयपीएल व्यवस्थापनाने मात्र या संदर्भातील निर्णय झाला नसल्याचे म्हटले आहे.

मागील सिझनमध्येही पाक संघाचे खेळाडूंचा समावेश करण्‍यात आला नव्हता. चालू वर्षातही याचीच पुनरावृत्ती होण्‍याची शक्यता आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा