1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

आयर्लंडला विंडीजने पराभूत केले!

डेव्हॉन स्मिथचे शानदार शतक (1 07)धावा आणि केरॉन पोलार्डच्या (55 चेंडूंत 94 धावा) झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडीजने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या "ब' गटात आयर्लंडला 44 धावांनी पराभूत केले.

आयर्लंडने या सामन्यात कडवी झुंज देत त्यांना 275 धावांत आटोपले. त्यानंतर त्यांनी 3 बाद 177 अशी भक्कम वाटचाल केली होती. आयर्लंड जॉइसच्या 84 धावांच्या साहाय्याने 231 धावांपर्यंतच मजल गाठू शकले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा