इंडियंसने हारलेली बाजी जिंकली!
ND |
त्यानंतर युसूफ समवेत कॅलिसने 6 षटकात 45 धावांची वेगवान भागीदारी केली. फ्रँकलिनने यूसूफला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर कॅलिसलाही त्याने बाद केले. मग रेन टेन डोईस्चेने 12 चेंडूत 18 धावा चोपत रायडर्सला पावणेदोनशेचा टप्पा गाठून दिला.

