ऑस्ट्रेलिया विजयी
केनियाला 60 धावांनी नमवत ऑस्ट्रेलियाने मोठ्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करणार्या ऑस्ट्रेलियाने क्लार्क व हाडिन यांच्या फलंदाजीच्या जोरावर 324 धावा काढल्या. याला प्रत्युत्तर देताना केनियाचा संघ 264 धावाच करू शकला. केनियातर्फे ओबुयाने नाबाद 98 तर मिश्राने 72 धावांचे योगदान दिले या विजयामुळे ऑस्ट्रेलिया 7 गुणांसह अ गटात दुसर्या स्थानी पोहोचला आहे.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
