कसोटी: भारताच्या 472 धावा
भारत व न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात भारताने 472 धावा केल्या आहेत. हरभजन सिंह याने सलग दुसर्या सामन्यात शानदार शतक ठोकले आहे.
पहिल्या डावात भारताने 122 धावांची आघाडी घेतली असून, लक्ष्मण व हरभजन या जोडीने पुन्हा एकदा भारताची लाज राखली.
तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने नऊ गडी गमावत 436 धावा केल्या होत्या. यानंतर हरभजन सिंगने शानदार खेळ करत शतक पूर्ण केले.