1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

कसोटीत संघकाराचा पहिला नंबर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटीसाठी नवीन यादी जाहीर केली असून, श्रीलंकेचा कर्णधार कुमार संघकारा याने या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

दुसरीकडे गोलंदाजांच्या यादीत भारताचा दबदबा असून, जहीर खानने यात अव्वल गुण पटकावले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या रँकिंगमध्ये मात्र घसरण झाली आहे.

संघकारने वेस्ट इंडिज विरोधात शानदार 150 धावा काढल्या होत्या.यामुळे त्याच्या गुणात वाढ झाली आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा