1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
  6. टीम इंडियावर झाला धनवर्षाव

Team India showered with prize money | टीम इंडियावर झाला धनवर्षाव

टीम इंडिया विश्वकरंडक २०११
विश्वविजेता झाल्याबरोबर टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू करोडपती झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रत्येक खेळाडूस एक कोटी रूपये देण्याची घोषणा केली आहे.

टीम इंडियास झळाळत्या विश्वकरंडकासोबतच ३२ लाख डॉलर रूपयांची बक्षिसाची रक्कमही मिळाली आहे. याचबरोबर बीसीसीआयच्या घोषणेअगोदरच प्रत्येक खेळाडू करोडपती झाला होता. संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी ५० लाख तर निवडकर्त्यांना प्रत्येकी २५ लाख रूपये ‍देण्यात येईल.

उपविजेत्या श्रीलंकेस १५ लाख डॉलर मिळाले.
About Writer
वार्ता