1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

टॉस जिंकून भारताची गोलंदाजी!

लॉडर्स येथे ऐतिहासिक २०००व्या कसोटीत टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सुरेश रैना आणि प्रवीण कुमारला भारतीय संघात स्थान मिळाले आहे तर इंग्लंडने ब्रेसननऐवजी ब्रॉडला संधी दिली आहे.

भारत संघ : महेंद्रसिंग ढोणी (कर्णधार), सचिन तेंडुलकर , राहुल द्रविड, झहीर खान, वीवीएस. लक्ष्मण, हरभजन सिंग, गौतम गंभीर, सुरेश रैना, ईशांत शर्मा, प्रविणकुमार सिंग, अभिनव मुकुंद.

इंग्लंड संघ - अ‍ॅड्रयु स्ट्रॉस (कर्णधार), एलिस्टियर कुक, जॉनथन ट्रॉट, केविन पीटरसन, इयान बेल, इऑन मोर्गन, मॅट प्रायर, ग्रॅमी स्वान, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अ‍ॅडरसन, सी ट्रिमलेट.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा