1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

निर्णयामुळे नाराज बट्‍ट

ND
पाकिस्तानचा कलंकित क्रिकेटपटू सलमान बट्टने सांगितले की आयसीसीने दिलेली शिक्षा खुपच कठोर आहे. रविवारी सलमान बट्ट आणि मोहम्मद आमेर मायदेशी परतले. आयसीसी भ्रष्टाचारविरोधी समितीने मोहम्मद आसिफवरही स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बंदीची शिक्षा ठोकली. बट्ट आणि आमेर यांनी यावेळी स्वत:ला निर्दोष असल्याचे जाहीर केले. विमानतळावर पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता आपणाला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा