पुन्हा संघात येणार नाही- वॉर्न
एशेजमध्ये कांगारुंची पुरी वाताहात झाल्यानंतर शेन वॉर्नला पुन्हा संघात घेण्याची मागणी केली जात आहे. वॉर्नर्न मात्र पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यास नकार दिला आहे.
आपण कसोटी सामन्यातून निवृत्ती पत्करली आहे. असे असताना पुन्हा कसोटीत खेळणे आपल्यासाठी अशक्य असल्याचे त्याने म्हटले आहे.
शेन वॉर्नने कसोटीतून निवृत्ती स्वीकारली असून, पुन्हा खेळणे आपल्यासाठी कठीण असल्याचे त्याने म्हटले आहे.