मिसबाहमुळे पाकचा पराभव - समर्थक
"मिसबाहमुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला आहे. संघाला गरज असताना योग्य वेळी त्याने धावा केल्या नाहीत. त्याने मैदानावर फुकट वेळ घालवला आहे,' असे पाकच्या चाहत्यांनी म्हटले आहे.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत मोहालीमध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये सामन्यात पाकिस्तानचा २९ धावांनी पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.