युवराजचा ‘ए’ ग्रेड रैनाला!
युवराज सिंहच्या संकटात आता आणखी वाढ झाली आहे. खराब फॉर्ममुळे मागील अनेक दिवसांपासून युवराज संघाबाहेर असल्याने बीसीसीआयने आता त्याचा ‘ए’ ग्रेडही काढून घेत तो रैनाला दिला आहे.
वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 सामन्यापासूनच युवराजची संकट वाढली असून, यानंतर त्याला भारतीय संघातून बाहेर करण्यात आले आहे. तो फॉर्ममध्ये नसल्याने अनेक जाहीरात कंपन्यांनीही त्याच्या जाहिराती थांबवल्या आहेत.
आता बीसीसीआयने चक्क त्याचे रँकिंगच बदलल्याने तो अडचणीत सापडला आहे. त्याच्याऐवजी आता रैनाला ए ग्रेड देण्यात आला आहे.