1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

युसूफ पठाणने ठोकले 36 षटकार!

पाचव्या वन-डेत भारताच्या विजयासाठी जीवाचे रान करणार्‍या युसूफ पठाणने वन-डे कारकीर्दीत आतापर्यंत तब्बल 36 षटकार खेचले आहेत. 31 वन-डे खेळणार्‍या युसूफने एकूण 894 धावा केल्या असून त्यात दोन शतकांचा समावेश आहे. यात 55 चौकारांचाही समावेश असून स्ट्राईक रेट 115.09 इतका जबरदस्त आहे. या हिशोबाने युसूफ ने वन डे कारकीर्दीतील 63 टक्के धावा षटकार चोकारांच्या मदीतने पूर्ण केल्या आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा