लंकाला विजयश्री!
ND
झिम्बाब्वेकडून टेलरने 80 धावा करून एकाकी लढत दिली. दिलशानला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
स्कोअरबोर्ड
श्रीलंका
उपुल तरंगा - झे. चिगंबुरा गो. मोफू १३३ (१४१ चेंडू) १७ चौकार
तिलकरत्न - झे. चिगंबुरा गो. उत्सेया १४४ (१३१ चेंडू) १६ चौकार १ षटकार
थिसरा परेरा - झे.चिगंबुरा गो. प्राईस ३ (५ चेंडू)
महेला जयवर्धन - झे. चाबवका गो. मोफू ९ (७ चेंडू) १ चौकार
कुमार संगकारा - नाबाद ११ (७ चेंडू) १ चौकार
अँजेलो मॅथ्यूज - झे. चिगंबुरा गो. मोफू ० (१ चेंडू)
चामरा सिल्वा - झे. पयानगारा गो. मोफू ४ (२ चेंडू) १ चौकार
थिलन समरवीर - नाबाद ८ (७ चेंडू) १ चौकार
अवांतर - १५ (बाईज २, लेगबाईज ३, वाईड ९, नोबॉल १)
एकूण - ५० षटकात ६ बाद ३२७
गोलंदाजी : मोफू ७-०-६२-४, पयनगारा ६-०-५१-०, प्राईस ९-१-४६-१
चिगंबुरा ३-०-२०-०, उत्सेया १०-०-५०-१, क्रेमर ७-०-४२-०,
लॅम्ब ८-०-५१-०.
झिम्बाब्वे
बेंडन टेलर - झे. जयवर्धन गो. मॅथ्यूज ८० (७२ चेंडू) ९ चौकार, १ षटकार
रेजीस चकब्वा - त्रि. गो. मुरलीधरन ३५ (६१ चेंडू) ३ चौकार
तैतेंदू तैबू - झे. संगकारा गो. मॅथ्यूज ४ (६ चेंडू)
पीटर उत्सेया - यष्टीचीत संगकारा गो. दिलशान ४ (११ चेंडू)
क्रेग इविर्न - पायचीत गो. दिलशान १७ (२१ चेंडू) २ चौकार
एल्टन चिगंबुरा - झे. परेरा गो. मुरलीधरन ६ (११ चेंडू)
ग्रेग लॅम्ब - झे. जयवर्धन गो. दिलशान ० (१ चेंडू)
ग्रॅम क्रेमर - त्रि. गो. मुरलीधरन १४ (२७ चेंडू) १ चौकार
रेमंड प्राईस - झे. समरवीर गो. परेरा ११ (१५ चेंडू) २ चौकार
पयंगारा - पायचीत गो. दिलशान ० (१ चेंडू)
मोफू - नाबाद १ (५ चेंडू)
अवांतर -१६ (बाईज २, लेगबाईज २, वाईड १२)
एकूण - ३९ षटकात १८८
गोलंदाजी : मलिंग ८-०-५१-०, कुलशेखर ८-०-३३-०, परेरा ६-०-३३-१, मुरलीधरन ९-०-३४-३, मॅथ्यूज ५-०-२९-२, दिलशान ३-१-४-४.
