1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

हभरजनने सामना खेचला- व्हिटोरी

हरभजन सिंहने केलेल्या शानदार खेळाच्या बळावर भारताने न्यूझीलंड विरोधातील पहिला सामना ड्रॉ करण्‍यात यश मिळवले आहे. कीवी संघाने याचे श्रेय हरभजन सिंहला दिले असून, त्यानेच न्यूझीलंडकडून हा सामना खेचल्याचे मत कीवी कर्णधार डॅनियल व्हिटोरी याने व्यक्त केले आहे.

भारतीय मध्यक्रम तसेच फलंदाज अपयशी ठरल्यानंतर हरभजनने शानदार शतक ठोकत हा सामना ड्रॉ करण्‍यात महत्वाची कामगिरी बजावली आहे.

हरभजन एक चांगला फलंदाज असून, शॉट कसे आणि केंव्हा खेळावेत याचे त्याला चांगले ज्ञान असल्याचे त्याने म्हटले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा