‘सेहवाग आणि गोलंदाजांमध्ये खरा सामना’
भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि आफ्रिकी गोलंदाजांमध्ये खरा सामना रंगणार असल्याचे मत आफ्रिकी गोलंदाज मोर्न मॉर्केल याने व्यक्त केले आहे.
त्याच्या या वक्तव्यावरुन आफ्रिकी संघाच्या चिंतेचे खरे कारण सेहवाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.
या सामन्यात सेहवाग आणि गोलंदाजांमध्ये खरी चुरस दिसणार असल्याचे मॉर्केल याने म्हटले आहे. सेहवाग हा विध्वंसक फलंदाज आहे. त्याची फटकेबाजी पहाण्यासारखी असते, त्यामुळे आता खरा सामना रंगणार असल्याचे त्याने म्हटले आहे.