विषारी वनस्पतीचे उद्यान

vanaspati
वेबदुनिया|
WD
एल्नविक नावाच या नॉर्थबरलँडमधील बगिचात जाण्यापूर्वी आपल्याला मार्गदर्शकाची मदत घ्यावी लागते. कारण या उद्यानात अत्यंत विषारी झाडे आहेत. उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळच एका चिन्हाद्वारे पर्यटकांना इशारा देण्यात आला आहे. तसेच येथील रोपटे जीवघेणे ठरू शकतात, असेही सूचित करण्यात आले आहे. पौराणिक कथेनुसार इटलीतील पडुआ येथे असे एक विषारी उद्यान होते. शत्रूला मारण्यासाठी येथील विषारी वनस्पतींचा वापर केला जात असे. या कथेपासून प्रेरणा घेऊन नॉर्थबरलँडच्या राणीने 2005 मध्ये मादक आणि विषारी झाडांचे उद्यान विकसित केले होते. येथे फिरायला येण्यापूर्वी लोकांना विषारी झाडांविषयी सतर्क केले जाते. झाडांना हात लावू नये, अशा सूचनाही दिल्या जातात. उद्यानात भांग, खसखस, मॅजिक मशरूम आणि तंबाखूसारख अंमली पदार्थाची झाडे लावलेली आहेत. यातील काही वनस्पतींना केवळ स्पर्श करताच एखाद्या व्यक्तीला ताप येतो किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे दररोज संध्याकाळी उद्यान बंद केले जाते. तसेच त्यावर 24 तास कडक पहारा असतो.यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Mobile Wet In Rain पावसात फोन भिजलाय? मग या ट्रिक्स वापरा

Mobile Wet In Rain पावसात फोन भिजलाय? मग या ट्रिक्स वापरा
Tips to save a wet smartphone मान्सूनने दस्तक दिली आहे आणि देशाच्या जवळपास सर्व भागात ...

पीव्ही सिंधूने इतिहास रचला, भारतासाठी सुवर्णपदक जिंकले

पीव्ही सिंधूने इतिहास रचला, भारतासाठी सुवर्णपदक जिंकले
भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तिने सोमवारी ...

मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा या आठवड्यात संपुष्टात येऊ ...

मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा या आठवड्यात संपुष्टात येऊ शकते
मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा या आठवड्यात संपुष्टात येऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली ...

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती

नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याची ही आहे स्थिती
जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये एप्रिलमध्ये ८६ टक्के साठा आहे. आतापर्यंत ...

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान? शेवटच्या ...

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान? शेवटच्या रांगेत उभे केल्याने सर्वत्र टीकेची झोड
एकेकाळी केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता होती, तेव्हा राज्यातील ...