1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2024 (09:06 IST)

Brother's Day 2024 Wishes भाऊ दिनाच्या शुभेच्छा

Brother's day wishes 2024
तुझ्यासारखा भाऊ मिळणं म्हणजे आशीर्वादच
भाऊ दिनाच्या शुभेच्छा!
 
जगातील सर्वोत्तम भावाला
भाऊ दिनाच्या  शुभेच्छा!
 
भाऊ-भाऊ आणि भाऊ-बहिणीचे नाते
 हे जगातील सर्वात प्रेमळ नाते आहे.
 भाऊ दिनाच्या शुभेच्छा.
 
प्रत्येक संकटात धावून येणारा, 
प्रत्येक सुखात दु:खात पाठीशी 
उभा राहाणाऱ्या भावांना 
भाऊ दिनाच्या शुभेच्छा
 
लाखात आहे एक माझा भाऊ,
बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ,
माझ्या भावाला 
भाऊ दिनाच्या शुभेच्छा
 
जगावेगळा माझा पाठी राखा
प्रेमळ सद्गुणी माझा भाऊराया
भाऊ दिनाच्या शुभेच्छा
 
दुःख त्याच्या वाट्याला कधी ना येवो
समाधानी त्याला आयुष्य लाभो…
माझ्या  प्रिय भावाला प्रिय
भाऊ दिनाच्या शुभेच्छा
 
तुझ्या सोबतचे माझे बालपण आयुष्यभर असेच
मजेत गेले , माझ्या भावा तुला
भाऊ दिनाच्या शुभेच्छा
 
भाग्यवान ती बहीण
जिला भाऊ आहे ,
परिस्थिती कितीही कठीण असली तरी
भाऊ नेहमीच तिच्या सोबती आहे 
माझ्या भावा तुला
भाऊ दिनाच्या शुभेच्छा

Edited by - Priya Dixit