शुक्रवार, 2 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

जगातले महागडे आईस्क्रीम

महागडे आईस्क्रीम
जगात फार क्वचित माणसे असतील ज्यांना आईस्क्रीम आवडत नसेल. विविध प्रकाराची अनेक आईस्क्रीम जगभरात मिळतात. तुम्हीही अनेक आईस्क्रीमचे प्रकार खाल्ले असतील. मात्र तुम्ही कधी सोन्याचे आईस्क्रीम खाल्लेय का?
 
न्यूयॉर्कमधल्या सेरेनड्रिपीटी 3 या कॅफेक अशाच आईस्क्रीममध्ये 5 ग्रॅम सोने या सोन्याच्या सोन्यासारखीच आहे. तब्बल 54 हजार द्यावे लागतात. चॉकलेट, असं याचे नाव आहे. तसेच गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही या आईस्क्रीमचा समावेश आहे. यात 28 प्रकाराचे चॉकलेट वापरले जाते. तसेच 23 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.