जगातील सर्वात कमी उंचीचे जोडपे
ब्राझील येथील पाऊलो नावाच्या तीस वर्षीय 34.8 इंच उंचीच्या तरुणाचे व त्याची पत्नी सव्वीस वर्षीय केटी उशिया उंची 35.2 इंच या दाम्पत्यांचा जगातील सर्वात कमी उंचीचे जोडपे म्हणून लंडन येथील गिजीन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.