संबंधित माहिती
- National Fish Farmers Day 2026 राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन इतिहास, महत्तव आणि उद्दिष्ट
- World Forgiveness Day 2026 : जागतिक क्षमा दिन का साजरा केला जातो?
- World Chocolate Day 2026 : जागतिक चॉकलेट दिन; मनोरंजक तथ्ये जाणून घ्या
- Swami Vivekananda Punyatithi 2026 Vinamra Abhivadan स्वामी विवेकानंद पुण्यतिथी विनम्र अभिवादन
- International Plastic Bag Free Day 2026 : आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस
National Kitten Day 2026 : १० जुलै राष्ट्रीय मांजर पिल्लू दिवस
दरवर्षी १० जुलै रोजी राष्ट्रीय मांजर पिल्लू दिवस साजरा केला जातो. हा दिवस मांजरीच्या लहान आणि गोंडस पिल्लांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची व संगोपनाची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो.
अनेकांना मांजर हा प्राणी आवडतो तसेच बहुतेक घरांमध्ये मांजर आपल्याला पाहावयास मिळते. मांजरीप्रमाणेच तिचे पिल्लू देखील खूप गोंडस असते.म्हणूनच मांजरीच्या लहान आणि गोंडस पिल्लांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची व संगोपनाची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १० जुलै रोजी राष्ट्रीय मांजर पिल्लू दिवस साजरा केला जातो.
या दिवसाचा मुख्य उद्देश
दत्तक घेण्यास प्रोत्साहन देणे: अनेक पाळीव प्राण्यांच्या आश्रयस्थानांमध्ये मांजरीची पिल्ले घराच्या शोधात असतात. त्यांना विकत घेण्याऐवजी दत्तक घेण्यास प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मोठा उद्देश आहे.
योग्य संगोपनाची माहिती: लहान पिल्लांना सुरुवातीच्या काळात विशेष आहाराची, लसीकरणाची आणि काळजीची गरज असते, त्याबद्दल लोकांना जागरूक करणे.
Edited By- Dhanashri Naik