Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rabindranath Tagore Jayanti 2026 Wishes in Marathi रवींद्रनाथ टागोर जयंती शुभेच्छा संदेश

Updated: गुरूवार, 7 मे 2026 (07:51 IST)
गुरुदेवांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
 
नोबेल विजेते 
महान साहित्यिक 
रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांतून 
आपल्याला सदैव प्रेरणा मिळत राहो
टागोर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
कला, साहित्य आणि संगीताच्या क्षेत्रात 
अढळ स्थान निर्माण करणाऱ्या 
विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांना 
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
 
आपल्या साहित्यातून मानुसकीचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या 
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा!
 
बुद्धीचा आणि प्रतिभेचा अनोखा संगम म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊया
शुभेच्छा!
 
शांतता, प्रेम आणि निसर्ग यांचे महत्त्व जगाला पटवून देणाऱ्या 
विश्वकवींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
 
गुरुदेवांचे विचार हे केवळ शब्द नसून 
ते जगण्याची प्रेरणा आहेत
रवींद्रनाथ टागोर जयंतीच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
 
भारतीय संस्कृतीचे जागतिक राजदूत, 
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! 
त्यांच्या कला, साहित्य आणि तत्त्वज्ञानाने पिढ्यानपिढ्या प्रेरणा दिली आहे
 
साहित्यरत्न, नोबेल पुरस्कार विजेते
रवींद्रनाथ टागोर यांना जयंतीनिमित्त शतशः नमन
 
गुरुदेवांच्या साहित्यरचनेतून आणि विचारांतून प्रेरणा घेऊया
रवींद्रनाथ टागोर जयंतीच्या शुभेच्छा!
 
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या
स्मृतीस विनम्र अभिवादन! 
 
भारताचा कलात्मक वारसा समृद्ध करणाऱ्या
महापुरुषास अभिवादन!
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments