बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

चीननंतर भारतात सर्वाधिक अल्पवयीनात धूम्रपान

भारताच्या तुलनेत चिनी अल्पवयीनांमध्ये तंबाखूचे सेवन दुप्पट वेगाने वाढत आहे. एका अध्ययनानुसार भारतात 12-15 वर्षे वयाचे 3.8 टक्के अल्पवयीन तंबाखूचे सेवन करतात, चीनमध्ये हेच प्रमाण 6.9 टक्के आहे.
अध्ययननासुार बाजाराचा भर विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशांवर अधिक आहे. 80 टक्के धूम्रपान करणारे कमी, मध्यम उत्पन्न गटाच्या देशातील आहेत. चीनच्या शानडोंग विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिकन हेल्थच्या अध्ययनानुसार या देशांमध्ये 90 टक्के धूम्रपान करणारे 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.