Daily Horoscope
✕

जागतिक रेडक्रॉस दिन : मानवतावादी कार्य करणारी संस्था

Updated: गुरूवार, 7 मे 2020 (10:48 IST)
 
रेड क्रॉस मोहिमेस जन्म देणारे जीन हेनरी ड्यूनेन्ट यांचा जन्म 8 मे 1828 रोजी झाला होता. त्यांचा जन्मदिनाला संपूर्ण विश्वात रेडक्रॉस दिन म्हणून साजरे केले जाते. जागतिक रेडक्रॉस दिनाला आंतरराष्ट्रीय स्वयं सेवक दिन म्हणून देखील साजरे केले जाते. ही संस्था तब्बल 150 वर्षांपासून काम करीत आहे. ही संस्था नैसर्गिक आणीबाणी प्रसंगी अडकलेल्या गरजूंना आपली निःस्वार्थ सेवा देत आहेत. 
 
भारतात वर्ष 1920 मध्ये पार्लियामेंट्री एक्टच्या अंतर्गत भारतीय रेडक्रॉस समितीचे गठन केले गेले. तेव्हापासून रेडक्रॉसचे स्वयं सेवक आपली निःस्वार्थ सेवाभाव करीत आहेत. विश्वाचे तब्बल 200 देश एकाच विचारांवर ठाम आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संस्था नैसर्गिक आपदा मध्ये अडकलेले लोकांना तसेच युद्धामध्ये घायाळ झाले असलेल्या वीरांना मदतीचा हात देऊन त्यांना यथोचित साहाय्य करतात.
 
रेडक्रॉस चा मुख्य उद्देश्य रुग्णाची, युद्धामध्ये घायाळ झालेल्या लोकांची सेवा करणे आहे. सन 1919 पासून रेडक्रॉस मानवाचा त्रास कमी करण्या कडे विशेष लक्ष देत आहे. हेन्रीने सेवाकार्यासाठी या समितीला रेडक्रॉस नाव दिले. या समितीची ओळख पटण्यासाठी एका पांढऱ्या पट्टीवर लाल रंगाच्या क्रॉस चिन्हाला मान्य करण्यात आले. आता हे चिन्ह संपूर्ण विश्वाला मानवासाठी केलेली निःस्वार्थ सेवाभाव म्हणून ओळखले जाते. 
 
सध्याच्या काळात 186 देशांमध्ये रेडक्रॉस समिती कार्य करीत आहे. 1901 साली हेनरी ड्यूनेन्ट यांना त्याचा सेवा भाव साठी पहिले नोबल शांती पारितोषिक देण्यात आले. विश्वाचे पहिले ब्लड बँक (रक्त पेढी) अमेरिकेमध्ये 1937 साली उघडलेले गेले. आजच्या काळात जगातील जास्तीच जास्त ब्लड बँक (रक्त पेढी) रेडक्रॉस आणि त्यांचा सहयोगी संस्था राबवतात आहे.  रेडक्रॉस संस्थेने राबवलेल्या जनजागृती मोहिमेमुळे हजारो लोकं थॅलेसेमिया, कर्करोग, आणि रक्ताल्पता (एनिमिया) सारख्या आजारापासून वाचत आहे.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: नाशिकमध्ये आदिवासी लोकांनी गोदावरी आरती गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला

नाशिकमध्ये ६,५०० आदिवासी लोकांनी गोदावरी आरती गाऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला

नाशिक सिंहस्थ कुंभाप्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले "३५,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने सुविधांमध्ये परिवर्तन घडवले जाईल"

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी खात्यात ₹५,००० जमा होण्यास सुरुवात झाली

नागपूरमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्या वडिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला

पुढील लेख
Show comments