शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

मठिए

साहित्य---- मुगाची दाळ 1 किलो, उडदाची दाळ 250 ग्राम, अर्धा किलो साखर, थोडेसे मीठ.

NDND
कृती-- आधी साखरेत थोडे पाणी व मीठ टाकून गॅसवर ठेवून साखर विरघळेपर्यंत उकळवा. नंतर हे मिश्रण थंड करा. दोन्ही डाळींना एकत्र बारीक वाटून घ्या. त्यात आले, हिंग, तीळ टाका. त्याला तयार केलेल्या साखरेच्या पाण्याने थोडे कडक मळून घ्या. आता त्या मळलेल्या कणकेला कुटून नरम करा. आता छोटा गोळा घेऊन पोळीप्रमाणे लाटून त्याचा रोल बनवा. तयार केलेला रोल एक इंचाच्या आकारात दोर्‍याने कापून घ्या. तूप गरम करून त्यात थोडा मैदा मिळवा. त्यात तयार केलेले गोळे टाका व या गोळ्यांना पूरीप्रमाणे लाटून घ्या. नंतर तयार केलेल्या पुर्‍या लाटून घ्या.