गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

टिप्स----

* भाजक्या पोह्यांचा चिवडा करण्यापूर्वी पोहे कडकडीत उन्हात वाळत घाला. म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होतो.
* अनारसे तळताना खसखशीची बाजू वर येईल अशा तर्‍हेने अनारसा तूपात सोडावा.
* अनारसा तळतांना त्यावर तूप झार्‍याने उडवावे. म्हणजे छान जाळी पडते.
* अनारसा फार जाड थापू नये.
* चकली करताना कणकेत दोन चमचे लोणी टाकावे म्हणजे चकली खुसखूशीत होते.