मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 14 ऑक्टोबर 2020 (09:48 IST)

सरकारी नौकरी: AIIMS मध्ये नौकरी करण्याचं स्वप्न पूर्ण करा, त्वरा अर्ज करा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ऋषिकेश मध्ये बऱ्याच पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती सहायक अभियंता (असिस्टंट इंजिनियर), कनिष्ठ अभियंता (जुनियर इंजिनियर), वरिष्ठ मेकॅनिक (सिनियर मेकॅनिक) या पदांसह इतर पदांवर भरती केल्या जात आहे. अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेत स्थळावर किंवा पुढील दिलेल्या लिंक वरून अधिसूचना वाचणे आवश्यक आहे. नोकरीशी संबंधित संपूर्ण माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील इत्यादी पुढे देण्यात येतं आहे.

पदांचा तपशील :
पदांचे नाव - सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ मेकॅनिक व इतर पदे
पदांची संख्या - एकूण 31 पदे 

महत्वाची तारीख :
अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख : 15 सप्टेंबर 2020
अर्ज सादर करण्याची शेवट ची तारीख : 17 ऑक्टोबर 2020

वय मर्यादा : या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय वर्षे 18 आणि कमाल वय वर्षे 30, 35 आणि 40 निश्चित करण्यात आले आहेत.
 
शैक्षणिक योग्यता : 
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी पुढील सूचना बघा.
 
अर्ज असा करा : 
इच्छुक उमेदवारांनी एम्स ऋषिकेशचे संकेत स्थळ www.aiimsrishikesh.edu.in च्या मार्फत ऑनलाईन अर्ज 17 ऑक्टोबर 2020 पर्यंत करू शकतात. उमेदवारांची पुढील निवड प्रक्रियेसाठी आपण केलेल्या अर्जाची प्रति किंवा प्रिंट देखील जतन करून ठेवा. अधिक माहितीसाठी पुढील दिलेल्या सूचना वाचा.
 
निवड प्रक्रिया : 
उमेदवारांची निवड लेखी परीक्षांच्या आधारे केली जाईल.
 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे http://aiimsrishikesh.edu.in/aiims/job.php क्लिक करा. 
 
अधिकृत वेबसाइटसाठी येथे http://aiimsrishikesh.edu.in/aiims/ क्लिक करा.
 
अधिकृत सूचनांसाठी येथे http://aiimsrishikesh.edu.in/recruitments/reopen%20engineering%20post.cleaned%20(1).pdf  क्लिक करा.