IBPS ची बंपर भरती

jobs
Last Modified शुक्रवार, 1 जुलै 2022 (15:32 IST)
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS)अंतर्गत लिपिक पदाच्या 6035 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै

2022 आहे. सरकारी बँकांमधील हजारो रिक्त लिपिक पदे (लिपिक 2022) भरण्यासाठी IBPS तर्फे अर्ज प्रक्रिया
आज 1 जुलैपासून सुरू होणार आहे. सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार आजपासून (1 जुलै) IBPS लिपिकाच्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

अधिकृत अधिसूचनेनुसार, IBPS ने वर्तमानपत्रांमध्ये एक छोटी सूचना (Short Notification)प्रकाशित केली आहे. या छोट्या सूचनेनुसार, लिपिक पदांसाठी (क्लर्क) भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 आहे. यासंबंधीची सविस्तर सूचना उद्या IBPS द्वारे
प्रसिद्ध केली जाईल. अधिसूचना (IBPS लिपिक भरती 2022) प्रसिद्ध होताच अर्जाची लिंक महाभरती वर सक्रिय केली जाईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पदाचे नाव – लिपिक
पदसंख्या : 6035 पोस्ट
शैक्षणिक पात्रता – Graduation (Refer PDF)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
अर्ज शुल्क –
SC/ST/PwBD रु. 175/-
GEN/OBC/EWS रु. 850/-
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Relationship Tips: पत्नीला राग आल्यावर तिला शांत करण्यासाठी ...

Relationship Tips: पत्नीला राग आल्यावर तिला शांत करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Cool Down Tips: पती-पत्नीचे नाते हे मित्रासारखे असते. खूप प्रेम, समजून आणि काळजी घेऊन ...

Career in Graphic Designing: ग्राफिक डिझायनिंग मध्ये ...

Career in Graphic Designing:  ग्राफिक डिझायनिंग मध्ये करिअरची संधी, पात्रता, संपूर्ण माहिती जाणून घ्या
Career In Graphic Design : ग्राफिक डिझायनिंग हा नवीन युगातील अभ्यासक्रमांच्या यादीत येतो ...

DRDO Apprentice Recruitment 2022: ITI उत्तीर्णसाठी DRDO ...

DRDO Apprentice Recruitment 2022:  ITI उत्तीर्णसाठी DRDO मध्ये  उत्तम संधी , पात्रता, पदांचा तपशील, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
DRDO Apprentice Recruitment 2022: डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने ...

Yoga For Glowing Skin ग्लोइंग त्वचेसाठी हे 5 सर्वोत्तम ...

Yoga For Glowing Skin ग्लोइंग त्वचेसाठी हे 5 सर्वोत्तम योगासन
योग केवळ तुमचे मन अधिक सक्रिय आणि मोकळे बनवत नाही, तर ते तुम्हाला चांगले, टोन्ड शरीर ...

Deep Sleep : रात्री गाढ झोप येण्यासाठी करा हे 5 उपाय, सकाळी ...

Deep Sleep : रात्री गाढ झोप येण्यासाठी करा हे 5 उपाय, सकाळी मूड फ्रेश होईल
आजकाल झोप न येण्याची समस्या सामान्य झाली आहे. आजच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या ...