Dharma Sangrah

CGPSC Recruitment 2020 सरकारी नौकरीची संधी, बरीच पदे रिक्त आहेत

गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (13:24 IST)
छत्तीसगढ़ लोक सेवा आयोग (CGPSC) रायपूर यांनी अनेक पदासाठीचे अर्ज मागविले आहेत. जे उमेदवार या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छित आहे ते अधिकृत वेबसाईटद्वारे नोंदणी करू शकतात. आम्ही इथे सांगू इच्छितो की या भरती सहायक संचालक जनसंपर्क (इंग्रजी) च्या पदांसाठी होणार आहे. उमेदवार या पदासाठी 28 ऑगस्ट पासून अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार. 
 
महत्वाच्या तारख्या -
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 26 सप्टेंबर, 2020
 
शैक्षणिक पात्रता : 
उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इंग्रजीमध्ये पदवी आणि पत्रकारिता पदवी (इंग्रजी माध्यम) असणे आवश्यक आहे. 
 
अधिक माहितीसाठी पुढील दिलेल्या सूचना बघा.
 
पदाची तपशील :
पदाचे नाव : सहायक संचालक जनसंपर्क(इंग्रजी)
पदाची संख्या : 5 पद 
 
वय श्रेणी : 
या पदासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्ष आणि कमाल वय वर्ष 30 आणि वर्ष 40 निश्चित केली आहे.

अर्ज कसे करावे - इच्छित उमेदवार संबंधित अधिकृत वेबसाईटवर 26 सप्टेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. लक्षात ठेवा की अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी असल्यास अर्ज नाकारले जाऊ शकतात.
 
निवड प्रक्रिया - 
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार.

आधिकारिक वेबसाइटसाठी येथे क्लिक करा.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

बारावीनंतर BHA कोर्स करून हेल्थकेअर क्षेत्रात घडवा यशस्वी करिअर

Monsoon Glow Secrets: दमट हवामानातही तुमचा चेहरा पार्लरसारखा चमकदार राहील, या टिप्स लक्षात ठेवा

Monsoon Health Tips: पावसाळ्यात तंदुरुस्त कसे राहावे?

नात्यातील ब्रेकअप टाळण्यासाठी या टिप्स अवलंबवा

हितोपदेशातील मनोरंजक कथा : लोभी कोल्हा

पुढील लेख
Show comments