सरकारी नोकरी : आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी एक उत्तम संधी, 547 पदांवर येथे भरती सुरू अर्ज करा

आयटीआय करून सुद्धा आपण बेरोजगार आहात किंवा आपल्या कंपनी किंवा नोकरीला बदलून सरकारी नोकरी मिळवू इच्छिता तर आयटीआय ते सिव्हिल,मॅकेनिकल आणि आर्किटेक्चर मधील डिप्लोमा धारकांना ही उत्तम संधी आहे. ही संधी पंजाब येथे मिळणार आहे. येथे 547 पदांवर आयटीआय डिप्लोमा धारकांसाठी भरती केली जात आहे. पंजाब अधीनस्थ सेवा निवड मंडळ म्हणजे पंजाब सबॉर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाने (पीएसएसएसबी) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर आयटीआय ते सिव्हिल, मॅकेनिकल आणि आर्किटेक्चर मध्ये डिप्लोमा धारक ते ज्युनिअर ड्राफ्ट्समन च्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 11 फेब्रुवारी 2021किंवा या पूर्वी या sssb.punjab.gov.in संकेत स्थळावर या पदांसाठी अर्ज करू शकतात. नोंदणी फी जमा करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.
पंजाब सब-ऑर्डिनेट सिलेक्शन बोर्ड द्वारे 547 रिक्त पदांच्या भरतीसाठी मोहीम राबविली जात आहे, या मध्ये 529 पदे सिव्हिलसाठी,13 पदे मॅकेनिकल साठी आणि 5 पद आर्किटेक्चर शाखेतून डिप्लोमा धारकांसाठी आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करून थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता-
सिव्हिल -उमेदवारांना इयत्ता 10वी उत्तीर्ण असले पाहिजे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थान(आयटीआय) मधून सिव्हिल मध्ये ड्राफ्ट्समनचे 2 वर्षाचे प्रमाणपत्र असले पाहिजे.

मॅकेनिकल - उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थान(आयटीआय) मधून मॅकेनिकल मध्ये ड्राफ्ट्समनचे
2 वर्षाचे प्रमाणपत्र असावे.

आर्किटेक्चर - उमेदवार राज्य तंत्र शिक्षण मंडळ किंवा कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून आर्किटेक्चरल असिस्टंटशिप मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

एंडोमेट्रिओसिस: एक असीमित वेदना

एंडोमेट्रिओसिस: एक असीमित वेदना
युनायटेड स्टेट ची प्रसिद्ध कवयित्री कॅरी गेन्सने २००९ मध्ये तिच्या 'द फाईट' कवितेमध्ये ...

वारंवार शॅम्पू केल्याने हेअर फॉलची समस्या होऊ शकते

वारंवार शॅम्पू केल्याने हेअर फॉलची समस्या होऊ शकते
तुमच्या केसांची स्थिती सांगते की तुम्ही तुमचे केस जास्त धुत आहात. केसांमध्ये शॅम्पू करणे ...

कोण काय, किती अन कसं जगणार

कोण काय, किती अन कसं जगणार
कोण काय, किती अन कसं जगणार, काळाने घातलेलं आहे कोडं, तोच सोडवणार,

योग क्रिया जे आपण बसून देखील करू शकतो.

योग क्रिया जे आपण बसून देखील करू शकतो.
वर्क फ्रॉम होम मध्ये आपण बऱ्याच काळ लॅपटॉप किंवा डेस्कटॉप समोर बसून काम करतो, या मुळे ...

"आम्ही दोघे"

मुलगी आमची युरोपात असते आणि मुलगा यूएस मध्ये असतो इथे मात्र आम्ही दोघेच असतो मुलगा, ...