सरकारी नोकरी : NHPC मध्ये भरती 1 फेब्रुवारी 2021पर्यंत अर्ज करा
एनएचपीसी भरती 2021: एनएचपीसी लिमिटेड (नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन) मध्ये अनेक पदांवर भरती काढण्यात आल्या आहेत.हे रिक्त पद ट्रेंड अप्रेंटिसच्या पदासाठी आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार 1 फेब्रुवारी 2021पर्यंत अर्ज करू शकतात. या पदांशी निगडित सर्व माहिती जसे की आवश्यक पात्रता,निवड प्रक्रिया,अर्ज कसा करावा,पदांचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
पदांचा तपशील-
ट्रेंड अप्रेन्टिस - एकूण 51 पदे
अर्ज करण्याची अंतिम तिथी - 01 फेब्रुवारी 2021
वयो मर्यादा-
या पदांसाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय वर्ष 30 निश्चित करण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया -
उमेदवारांची निवड योग्यतेच्या आधारे केली जाईल.
शैक्षणिक पात्रता - उमेदवाराने किमान 10 वी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तपशीलवार अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचा.
अर्ज प्रक्रिया- अर्ज फॉर्म डाउनलोड करून भरून अंतिम तिथीच्या पूर्वी निर्दिष्ट पत्त्यावर पाठवा.
पत्ता- Deputy General Manager (Human Resources),Parbati-III Power Station,Village-Bihali, Post Office Larji,District Kullu, Himachal Pradesh, pincode – 175122
अर्ज फी-
उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारावे लागणार नाही.
अधिकृत संकेत स्थळासाठी येथे http://www.nhpcindia.com/
क्लिक करा.
अधिसूचना आणि अर्ज फॉर्म साठी येथे http://www.nhpcindia.com/writereaddata/Images/pdf/Apprentices%20at%20Parbati-III-Advertisement.pdf क्लिक करा.