रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (19:02 IST)

MPPEB पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज करा

MPPEB पोलीस कॉन्स्टेबल भरती 2021 : मध्यप्रदेश व्यावसायिक मंडळाने म्हणजे मध्यप्रदेश प्रोफेशनल एग्जामिनेशन बोर्ड (एमपीपीईबी)ने एमपी पोलिसात कॉन्स्टेबल च्या 4000 पदांवर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजे 16 जानेवारी पासून सुरू केली आहे. सांगू इच्छितो की या पूर्वी ही परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 30 जानेवारी 2021पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. नोकरीशी संबंधित संपूर्ण माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्जाचे संकेत स्थळ पदाची तपशील पुढील प्रमाणे आहे.
 
पदांची तपशील -
पदाचे नाव - पोलीस कॉन्स्टेबल 
पदांची संख्या - एकूण पदे 4000 
 
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 30 जानेवारी 2021
वयोमर्यादा - या पदांसाठी उमेदवारांची किमान वय मर्यादा 18  वर्षे आणि कमाल वय मर्यादा 33 वर्षे निर्धारित केली आहे. 
 
निवड प्रक्रिया- या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि पीईटी चाचणीच्या आधारे केली जाईल. 
 
शैक्षणिक पात्रता - 
या नोकरीसाठी उमेदवाराचे किमान शिक्षण म्हणून 10 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना वाचावी. 
 
अर्ज प्रक्रिया- 
इच्छुक उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज करण्यासाठी अर्जाची थेट लिंक पुढे देण्यात येतं आहे.
 
अर्ज फी - 
अनारक्षित वर्गासाठी - 600 ते 800 रुपये 
आरक्षित प्रवर्गासाठी - (एससी, एसटी, ओबीसी इत्यादी) 300 ते 400 रुपये शुल्क आकारले जाणार.
 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा  
https://peb.mponline.gov.in/Portal/Examinations/VyapamRecruitment/Forms/PCRT_2020/FrmEntryForm.aspx
 
अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
http://peb.mp.gov.in/Rulebooks/RB_2020/PCRT_2020_Revised_Rulebook_2.pdf
 
अधिकृत संकेत स्थळासाठी  येथे क्लिक करा.
http://peb.mp.gov.in/