Festival Posters
✕

हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड 255 पदांसाठी भरती, 16 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करू शकता

Updated: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (11:34 IST)
 
अर्ज भरतीच्या अधिसूचनेसह संलग्न असतील.
 
वय श्रेणी
किमान 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 57 वर्षांचे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. 
तथापि, नॉन मॅनेजमेंट श्रेणीच्या पदांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्षे आहे.
 
रिक्त पदाचा तपशील
महाव्यवस्थापक- 02
DGM- शुगर इंजीनियरिंग- 02
डीजीएम- 04
व्यवस्थापक/उपव्यवस्थापक- 10
मॅनेजर एचआर- 01
यांत्रिक आणि विद्युत अभियंता - 11
मृदा विश्लेषक- 01
शिफ्ट प्रभारी- 06
लॅब केमिस्ट- 05
पर्यावरण अधिकारी- 01
वैद्यकीय अधिकारी- 01
खाते अधिकारी- 02
ईडीपी अधिकारी- 01
फिटर, ऑपरेटर आणि बॉयलर अटेंडंट - 24
इलेक्ट्रीशियन ए, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वेल्डर आणि फिटर - 16
रिगर- 03
पॅन प्रभारी- 06
बॉयलर अटेंडंट- 05
ऑपरेटर- 11
इवापोरेटर - 10
सेंट्रीफ्यूगल मशीन आणि ईटीपी ऑपरेटर - 18
लॅब केमिस्ट- 07
जेसीबी चालक- 01
कूलिंग टॉवर ऑपरेटर- 03
खलासी- 04
 
नोटिफिकेशनसाठी येथे क्लिक करा
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

प्रेरणादायी कथा : सुखी जीवनाचा मार्ग

उरलेल्या मिठाईपासून बनवा नवीन डेझर्ट; दिवाळीनंतर गोड पदार्थांचा असा करा वापर

Swami Samarth names for baby girl श्री स्वामी समर्थांच्या नावावरून मुलींसाठी सुंदर नावे

Childrens day 2026 speech in Marathi बालदिन विशेष भाषण

आवळ्यांपासून घरीच तयार करा बाजारासारखी चविष्ट आवळा कँडी

पुढील लेख
Show comments