शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (08:48 IST)

JNARDDC Recruitment 2022 :नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी; 90 हजारापर्यंत पगार, जाणून घ्या सर्व माहीती

jobs
नागपूर : जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर येथे “वरिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ सल्लागार” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता भरती आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 डिसेंबर 2022 आहे.
 
    पदाचे नाव – वरिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ सल्लागार
    पद संख्या – 12 जागा
    शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
    नोकरी ठिकाण – नागपूर
    वयोमर्यादा –
        वरिष्ठ संशोधन फेलो – 30 वर्षे
        वरिष्ठ निवासी – 65 वर्षे
    निवड प्रक्रिया – मुलाखत
    मुलाखतीचा पत्ता – जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर (JNARDDC), नागपूर
    मुलाखतीची तारीख – 01 डिसेंबर 2022
    अधिकृत वेबसाईट – www.jnarddc.gov.in
    PDF जाहिरात – https://cutt.ly/M1cCX3m
 
    भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
    उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
    इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे
    सदर पदांकरिता मुलाखत 01 डिसेंबर 2022  दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor