Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एलआईसी मध्ये नोकरीची संधी

Updated: शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (13:55 IST)
 
LIC HFL भरती 2022 साठी महत्त्वाच्या तारखा
 
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 04 ऑगस्ट ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट
 
LIC HFL भरती 2022 साठी रिक्त पदांचा तपशील
 
एकूण पदांची संख्या - 80
 
LIC HFL भरतीसाठी पात्रता निकष
असिस्टेंट –किमान 55% गुण
AM इतर - उमेदवार किमान 60% गुणांसह पदवीधर किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर असावा.
AM DME – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा कोणत्याही विषयात पदव्युत्तर. तसेच मार्केटिंग/फायनान्समध्ये एमबीए असणे आवश्यक आहे.
 
LIC HFL भर्ती 2022 असिस्टंटसाठी अर्ज फी
असिस्टेंट –रु .800/-
सहाय्यक व्यवस्थापक- रु. 800/-
 
LIC HFL भरती 2022साठी पगार 
सहाय्यकासाठी पगार - प्रारंभिक मूळ वेतन रु. 22,730/- प्रति महिना
सहाय्यक व्यवस्थापक - प्रारंभिक मूळ वेतन रु. 53,620/- प्रति महिना 
 
LIC HFL भर्ती 2022
 सहाय्यक - ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत 
 सहाय्यक व्यक्तीसाठी निवड प्रक्रिया इतर श्रेणी) –ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत
 असिस्टंट मॅनेजर (DME श्रेणी) – कामाचा अनुभव, ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

पिठोरी नैवेद्यासाठी खास: पौष्टिक आणि चविष्ट बेदाणे घातलेली भाताची खीर

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Happy Bail Pola Images बैलपोळ्याच्या शुभेच्छा स्टेटस

Happy Matrudin Pithori Amavasya Images मातृदिन पिठोरी अमावस्या शुभेच्छा फोटो

वजन कमी करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा; जाणून घ्या फायदे आणि योग्य आहाराचे महत्त्व

पुढील लेख
Show comments