Marathi Biodata Maker
✕

SBI मध्ये नोकरीची सोनेरी संधी

Updated: सोमवार, 3 जून 2019 (15:53 IST)
 
पदांचे नाव-
हेड (01)
केंद्रीय अनुसंधान (01)
रिलेशनशिप मॅनेजर (ई-वेल्थ), संबंध प्रबंधक (एनआरआय), रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीडर) (486)
रिलेशनशिप मॅनेजर (20)
ग्राहक संबंध कार्यकारी (66)
झोनल प्रमुख विक्री (01)
केंद्रीय ऑपरेशन टीम सपोर्ट (03)
अनुपालन अधिकारी (01) 
एकूण (579)
 
आवेदन शुल्क-
जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसीसाठी- 750 / -
एससी, एसटी साठी - 125 / - रु
 
या प्रकारे करा भुगतान-
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग या माध्यमातून भुगतान करू शकता.
 
या प्रकारे करा आवेदन-
इच्छुक उमेदवार वेबसाइट https://www.sbi.co.in माध्यमाने 23.05.2019 ते 12.06.2019 पर्यंत ऑनलाईन आवेदन करू शकतात.
 
नोकरीचे स्थळ-
भारताच्या कोणत्याही राज्यात पोस्टिंग केली जाऊ शकते.
 
निवड प्रक्रिया- 
शॉर्टलिस्टिंग आणि साक्षात्कार
 
महत्त्वपूर्ण तारीख-
ऑनलाईन आवेदन जमा करण्याची शेवटली तारीख- 12 जून 2019

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दिवाळीनंतर त्वचा दिसतेय निस्तेज? चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो परत मिळवण्यासाठी वापरा हे हर्बल फेस पॅक

हिवाळ्याच्या सुरुवातीलाच आहारात करा या पदार्थांचा समावेश; सर्दी-तापापासून बचाव करण्यास होईल मदत

Children's Day 2026 Quotes in Marathi बालदिनानिमित्त सुंदर कोट्स आणि शुभेच्छा

बालदिनानिमित्त मुलांना द्या या सर्जनशील भेटवस्तू; मोबाईलपासून राहतील दूर आणि वाढेल कल्पकता!

अत्तराचा एक थेंब: अकबर आणि बिरबल यांची गोष्ट

पुढील लेख
Show comments