राज्य उत्पादन शुल्क विभागात तब्बल 512 जागांवर भरती
Maharashtra State Excise Bharti 2023 महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरीची संधी मिळत आहे. येथे विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 512
रिक्त पदांची नावे
1) लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
2) लघुटंकलेखक 16
3) जवान राज्य उत्पादन शुल्क 371
4) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 70
5) चपराशी 50
वयोमर्यादा : 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीयांना 05 वर्षे सूट]
पगार:
लघुलेखक (निम्नश्रेणी) : 41800-132300 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
लघुटंकलेखक : 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान, राज्य उत्पादन शुल्क : 21700-69100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क : 21700-69100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
चपराशी : 15000-47600 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ : stateexcise.maharashtra.gov.in