सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जानेवारी 2023 (13:51 IST)

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध पदांची मेगा भरती

jobs
PCMC Recruitment 2023  :पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध पदांसाठी 9785 जागेसाठी भरती होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनामध्ये तब्बल 40 हजार जागांसाठी पद भरती केल्याचे जाहीर केले आहे. 
 
पिंपरी चिंचवड महापालिकेत सुरक्षा रक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर, सफाईकामगार, कक्ष मदतनीस, अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार  आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार महापालिकेत रिक्त असलेली सर्व पदे 15 मे च्या आधी भरती करावी अशी सूचना देण्यात आली आहे. 
 
Edited By- Priya Dixit