सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: बुधवार, 25 जानेवारी 2023 (15:17 IST)

WCL Recruitment 2023 :वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

jobs
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 135 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी २०  फेब्रुवारी पूर्वी अर्ज पाठवावे. 
 
शैक्षणिक पात्रता:  
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र  (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र   (iv)  प्रथमोपचार प्रमाणपत्र
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा  खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र.
 
वयो  मर्यादा : 19 जानेवारी 2023 रोजी 18 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
 
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्य प्रदेश
 
अर्ह फी-  General/OBC/EWS: ₹1180/-   [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
 
महत्त्वाचा तारखा- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023 (05:00 पाम)
अधिक तपशील साठी अधिकृत संकेत स्थळावर  http://www.westerncoal.in/index1.php भेट द्या 
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2023 (05:00 PM)
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: General Manager (P/IR), Industrial Relations Department, Coal Estate, Civil Lines, Nagpur- 440001
 
Edited By- Priya Dixit