Railway Bharti 2022: रेल्वेत नोकरीची संधी  
					
										
                                       
                  
                  				  नोकरीच्या शोधात असणाऱ्या दहावी, बारावी आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, SECR नागपूर विभाग, ट्रेड अप्रेंटिसची भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे. 
				  													
						
																							
									  
	 
	दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, SECR नागपूर विभाग
	पद- ट्रेड अप्रेंटिस
	पात्रता - 10 वी पास, ITI कोर्स
				  				  
	पदे- एकूण 1044 पदे शेवटची तारीख 3 जून २०२२