1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 31 जुलै 2021 (09:03 IST)

RCFL मुंबई येथे 104 पदांची भरती सुरु

RCFL Mumbai Recruitment 2021
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई (Rashtriya Chemicals and Fertilizers Limited, Mumbai) येथे ट्रेड अप्रेंटीस पदांच्या एकूण 104 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2021 आहे.
 
पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस
पद संख्या – 104 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 31 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – www.rcfltd.com