शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शनिवार, 24 जुलै 2021 (13:02 IST)

स्टेंट बँक ऑफ इंडिया मध्ये “अप्रेंटीस” पदांच्या भरती

स्टेंट बँक ऑफ इंडिया भरती २०२१.
पदाचे नाव: अप्रेंटीस.
रिक्त पदे: 8500 पदे  (महाराष्ट्र 375 पदे).
आवेदन का तरीका: ऑनलाईन.
फीस: General/ OBC/ EWS – रु. 300/-.
आवेदन का अंतिम तिथि: 26 जुलै 2021.
 
Name Posts (पदाचे नाव):  Apprentice
Number of Posts (एकूण पदे): 8500 vacancies (in Maharashtra 375 Vacancies)
Age Limit (वय मर्यादा): 20 years to 28 years
Official Website (अधिकृत वेबसाईट) https://sbi.co.in/
Application Mode (अर्जाची पद्धत): Online
Job Location (नोकरी ठिकाण): Across India
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 26th July 2021
 
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी पूर्ण केली असावी.
 
भर्ती प्रक्रिया
i) ऑनलाईन लेखी परीक्षा
 
ii) स्थानिक भाषेची परीक्षा.
 
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.