शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By

रेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा दिल्याशिवाय नोकरी मिळवू शकतात

South Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. 963 पदांसाठी हे आवेदन काढले गेले आहे. यासाठी कोणतेही आवेदन शुल्क निश्चित केले गेले नाही आहे. उमेदवारासाठी आवेदन पत्र भरण्याची अंतिम तारीख 18 जानेवारी 2019 निश्चित केली आहे.
 
* शैक्षणिक पात्रता - NCVT / SCVT द्वारे मान्यताप्राप्त संबंधित व्यवसायात मान्यताप्राप्त बोर्ड आणि ITI मधील उमेदवारांना 10वी च्या परीक्षेत किंवा समकक्ष (10+2 परीक्षा प्रणालीमध्ये) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
 
* वय सीमा (16.01.2019 ला) - उमेदवारांचे वय किमान 15 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 24 वर्षे असे निश्चित करण्यात आले आहे.
 
* आवेदन शुल्क - सर्व सामान्य / ओबीसीसाठी 100 रुपये. एससी / एसटी / महिला / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी शुल्क नाही.
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे परीक्षा आवेदन शुल्क भरू शकता.
 
* महत्त्वाच्या तारखा - ऑनलाईन आवेदन जमा करण्याची तारीख 17 डिसेंबर 2018 पासून सुरू झाली आणि शेवटची तारीख 16 जानेवारी 2019 आहे.
 
* साऊथ वेस्टर्न रेलवे रिक्त पदांसाठी असे लागू करावे - इच्छुक उमेदवार आरआरसी एसडब्ल्यूआर वेबसाइट http://www.rrchubli.in वरून 17.12.2018 ते 16.01.2019 पर्यंत ऑनलाईन आवेदन करू शकतात.
 
Advt No: SWR / RRC / Act Appr / 02/2018
नोकरी स्थळ: हुबली (कर्नाटक)
निवड प्रक्रिया: निवड योग्यतेवर आधारित असेल.
 
आवेदन करण्यासाठी Https://upsconline.nic.in/mainmenu2.php वर क्लिक करा.