बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (14:13 IST)

10 वी पास झालेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळविण्याची संधी

टी एच डी सी इंडिया लिमिटेड (THDC) ने अनेक पदांसाठी अर्ज मागविले आहे. आम्ही इथे सांगू इच्छितो की ही भरती आयटीआय ट्रेंड अप्रेन्टिस च्या पदासाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारांना नोकरी मिळविण्यासाठी यांचा अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार. नोंदणी करण्यापूर्वी या बातमीमध्ये दिलेल्या अधिसूचना वाचा. या नोकरीशी संबंधित अधिक माहितीसाठी पुढील सूचना बघा. 
 
पदाची तपशील -
पदाचे नाव: आयटीआय ट्रेड अ‍ॅप्रेंटिस
पदांची संख्या: 110 पद 
शैक्षणिक पात्रता -
 
उमेदवारांची किमान शैक्षणिक योग्यता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही पात्रता संबंधित ट्रेडनुसार वेगवेगळी निश्चित केली गेली आहे. अधिक माहिती साठी पुढील दिलेल्या सूचनांना बघा.
 
वयोगट - या पदांसाठी अर्ज करण्यासाठीचे मर्यादित वय किमान 18 आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित केले आहेत. 
महत्त्वाच्या तारखा - अर्ज सादर करण्यासाठी प्रारंभ तारीख: 18 सप्टेंबर 2020
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2020
अर्ज कसं करावं - उमेदवाराने अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट किंवा संकेतस्थळावर जावं आणि दिलेल्या अधिसूचना डाउनलोड कराव्या. 
दिल्या गेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
निवड प्रक्रिया - उमेदवारांची निवड मेरिट(गुणवत्तेच्या)आधारे केली जाणार.
 
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.